शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

संस्कार विसरण्याएवढं आई-वडीलांनी शिकवू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:40 IST

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क आपल्या मुलाने डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक अशा उच्च पदावर जावून लाखो रूपयांची नोकरी ...

ठळक मुद्देउच्चशिक्षित समाज अपयशीआई-बापापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठ

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कआपल्या मुलाने डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक अशा उच्च पदावर जावून लाखो रूपयांची नोकरी करावी, यासाठी आयुष्यभर अहोरात्र काबाड कष्ट करून रक्ताचे पाणी करणाऱ्या आई-वडीलांना म्हातारपणी अनाथ होऊन वृध्दाश्रमात जीवन जगण्याची वेळ येते़ यासाठी आई-वडीलांनी मुलांना उच्चशिक्षित करा, मात्र ते करीत असतांना ते संस्कार विसणार नाहीत याचीही काळजी घ्यावी असे मत आनंद विहार ृवृध्दाश्रमाचे अध्यक्ष शशिकांत भदाणे यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले़प्रश्न : सर्वकाही असतांना कशामुळे वृध्दश्रमात येण्याची वेळ येते़उत्तर : मुलगा उतारवयाची काठी असतो आणि मुलगी परक्याचं धन असते, अशी समजूत असते़ त्यामुळे शासकीय पदावर असलेल्या आई-वडीलांचा देखील उतारवयात मुलांकडून सांभाळ होत नाही़ ही समाजातील दुर्दवीबाब आहे़ आई-वडीलांना मुलांना उच्चशिक्षित जरूर करा, मात्र आपले संस्कार विसणार नाहीत याचीही जाणीव ठेवा़प्रश्न : वृध्दावर अन्याय होणार नाही, यासाठी काय प्रयत्न केले जातात?उत्तर : वृध्दाश्रमात आतापर्यत २५० ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ वृध्दाश्रमात झाला आहे़ सध्या दहा निराधार आहेत़ आई-वडील मुलासाठी कोट्यावधीची मालमत्ता जमवितात़ पैशावरून शेवटी वाद होतात़ मुलगा, सुना नोकरी करतात़ त्यामुळे वृध्दांधा सांभाळणारे कोणी नसल्याने अखेर निराधार होण्याची वेळ येते़प्रश्न : आतापर्यत तुम्ही किती वृध्दांवर अंत्यसंस्कार केले?उत्तर : एकुलता एक अभियंत्या मुलगाकडून आई-वडीलांचा सांभाळ झाला नाही़ त्यांने धुळे बसस्थानकावर आई-वडीलांना बसवुन न सांगता मुंबईला निघून गेला़ त्यांचा सांभाळ आम्ही केला़ वडीलांचा मृत्यूनंतर मुलाला फोन केला़ मात्र त्यांने नकार दिला़ त्यामुळे मी स्व:ता त्यांना अन्निडाग दिला़ त्यांची मुलगी रात्री उशिरा आली़ आईला मी सांभाळेल असे सांगून आईला सोबत घेऊन गेली़आई-बापापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठआयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जे घर आई-वडीलासांठी सुरक्षित वाटायचे़ तेच घर कालातंराने असुरक्षित वाटायला लागते़ आपली काळजी घेणारे मुलांसाठी आई-वडील केवळ पैसा कमावण्याचे माध्यम होते़ याची जेव्हा जाणीव होते़ तेव्हा मुलांचा खरा स्वभाव आई-वडीलांच्या लक्षात येतो़ आई-वडीलांचा सांभाळ न करणाºया मुलांनी कधी एकदा तरी विचार करावा की, आपन ही कधी आई-वडील होऊ़उच्चशिक्षित समाज अपयशीरक्ताचे पाणी करून मुलांना डॉक्टर, वकील, अभियंता, प्राध्यापक तसेच शासकीय अधिकारी पदापर्यत नेणाºया आई-वडीलांचा महत्वाचा वाटा असतो़ मात्र त्यांच उच्चशिक्षित मुलांकडून आई-वडीलांचा सांभाळ करण्यासाठी उतारवयात वेळ देता येत नाही़ जेव्हा त्यांना तुमची गरज आहे़ अशा वेळी तुम्ही त्यांना साथ द्या, यापैक्षा काही श्रेष्ठ नाही़

टॅग्स :Dhuleधुळे