शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

मेहनतीने तयार केलेले गाणे डिलीट केल्याचं दु;ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 22:50 IST

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क साक्री तालुक्यातील माळमाथ्यावर जावून पत्त्नीसोबत अनेक मराठी चित्रपटांची गाणे तयार केली़ चार ते ...

ठळक मुद्देकला असूनही व्यासपीठ नाहीजोडप्याची कमाल नुसती धम्मालअभिनयाची आवड होती़ मात्र अभिनय करण्याची लाज वाटत होती़

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री तालुक्यातील माळमाथ्यावर जावून पत्त्नीसोबत अनेक मराठी चित्रपटांची गाणे तयार केली़ चार ते पाच लाख लोकांनी या गाण्यांना भरभरून प्रतिसाद दिला़ मात्र प्रसिध्द मिळत असतांना सोशल मिडीयातील काही माध्यमावर आता गाणे तयार करून अपलोड करतो़ त्याचे व्युज थांबवून गाणे डिलीट केले जाते़ त्यामुळे मेहनतीने तयार केलेले गाण्याचा उपयोग होत नसल्याचे दु:ख वाटते़ अशी व्यथा साक्री तालुक्यातील जामोदे येथील टिकटॉक अभिनेता दिनेश पावरा यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले़प्रश्न : गाणे तयार करण्याची प्रेरणा तुम्हाला कोणापासून मिळाली ?पवार : अभिनयाची आवड होती़ मात्र अभिनय करण्याची लाज वाटत होती़ कोणतेही व्यासपीठ नसल्याने मित्राने मला टिक-टॉक अ‍ॅपवर गाणे तयार करण्याचा सल्ला दिला़ त्यानुसार निजामपूर भागात पहिल्या पत्नीसोबत मराठी गाण्यावर नृत्य केले़ व अपलोड झाल्यानंतर प्रसिध्द मिळत गेल्याने मी हिरो झाला़प्रश्न : आतापर्यत तुम्ही किती गाणे तयार केले आहेत़पवार : जामदे व निजामपूर शेत शिवारात तयार केलेले आतापर्यत १२७ मराठी चित्रपटांचे गाणे विगो व टिकटॉक अ‍ॅपवर अपलोड केले आहे़ या गाण्याची अनेकांनी चेष्टा केली़ तरीही या गाण्याला मोठया प्रमाणात प्रसिध्द मिळत गेली़ त्यानंतर अभिनेत्री रविना टंडन यांनी माझ्या गाण्याला लाईक केल्यानंतर फॉलोव्हर्स संख्येत वाढ झाली़प्रश्न : अभिनयाला दोन्ही बायकांनी केलेल्या नृत्य विषयी काय सांगाल?पवार : माझ्या १२७ गाण्यातील अभिनय दोन्ही बायकांसोबत नृत्य केले आहे़ दोन्हींना नृत्यांची समान संधी व समान प्रसिध्दी मिळत आहे़ गाणे तयार करतांना दोन्ही जण सोबत असतात एक अभिनय जेव्हा करत असते़ तेव्ही दुसरी तिच्या प्रसिध्दीसाठी त्या गाण्याची शुटींग करते़ त्यामुळे दोन्हीही बायका माझ्या प्रसिध्दी व संसाराची चाके आहेत़जोडप्याची कमाल नुसती धम्मालजामदे येथील शेतातील झोपडीत घरात राहत असलेले दिनेश पवार व लखाणी पवार या जोडप्याच्या धडपडीला दाद द्यावी लागेल. दिनेश यांचे प्राथमिक शिक्षण झाले असून त्यांच्या पत्नी लखाणी या अशिक्षित आहे. या दांपत्याचा व्यवसाय शेती आहे तर यांना रश्मी आणि शिवम अशी दोन मुले आहेत़कला असूनही व्यासपीठ नाहीपत्नीसोबत अनेक गाणे तयार केले आहे़ सोशल मिडीयाच्या माध्यमातून कला, संस्कृती व कुंटूबाची बदनामी देखील होऊ नये याचीही दक्षता घेतली जाते़ प्रसिध्दी मिळाल्यानंतर अनेक कलावंत,अभिनेते, डायरेक्ट यांनी भेट घेऊन चित्रपटात काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली मात्र अद्याप त्यांची प्रतिक्षा लागून असल्याचे पवार यांनी सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे