शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराचे साहित्य डकविण्यापूर्वी मालकाची परवानगी घेणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 12:07 IST

घोषणापत्र अनिवार्य : अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांची माहिती

धुळे : महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियमानुसार भिंती लेखन आणि पोस्टर्स लावणे, खासगी परिसरातील मालमत्तेवर होर्डिंग्ज, बॅनर, झेंडे इत्यादी ठेवणे किंवा लावण्यास संबंधित खासगी मालमत्ताधारकांकडून पूर्व लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे, असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड यांनी कळविले आहे.भारत निवडणूक आयोगाने १०मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली असून धुळे लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खासगी मालमत्ताधारकाची लिखित परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही भिंती लेखन, पोस्टर पेस्ट करणे, खासगी होर्डिंग्ज, बॅनर, झेंडे इत्यादी ठेवता किंवा लावता येणार नाहीत. यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार परवानगी घेणे आवश्यक आहे. याबाबतीत होणारा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करणे बंधनकारक राहणार असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले आहे.घोषणापत्र अनिवार्यनिवडणूक कालावधीत प्रचारार्थ जे फलक लावायचे आहेत, असे फलक मुद्रीत केलेले मुद्रक व प्रकाशकांची नावे प्रतींच्या संख्येसह मुद्रकाने छपाई केलेल्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत घोषणापत्रासह जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १२७ ए नुसार दाखल करणे अनिवार्य आहे. उमेदवाराने किंवा त्याच्या पक्षाने या बाबींसाठी केलेला खर्च हा निवडणूक खर्चात समाविष्ट करणे बंधनकारक राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.सर्व संबंधित पक्षांचे पोस्टर, प्लेकार्ड, बॅनर, ध्वज (झेंडे) आदी प्रदर्शित करणे किंवा सार्वजनिक मालमत्तेवर विनापरवाना डकविणे, चिटकविण्यास उमेदवारांना तसेच संबंधित राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांना प्रतिबंधित करण्यात आले आहे, असेही अपर जिल्हादंडाधिकारी गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रान्वये कळविले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे