शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन रयत परिषदेची उत्तर महाराष्ट्र कार्यकारणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST

यावेळी संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे, महिला प्रदेश अध्यक्ष कोमल साळुंखे यांच्या उपस्थितीत ...

यावेळी संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे, महिला प्रदेश अध्यक्ष कोमल साळुंखे यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यात उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून राज्य कार्यकारणीच्या प्रदेश महासचिव पदी धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वाकळे यांची फेरनियुक्ती करण्यात आली, तसेच राज्य संपर्क प्रमुखपदी रवींद्र पाटील यांची, तर प्रदेश उपाध्यक्षपदी सूर्यकांत भालेराव, विभागीय उपाध्यक्ष धनंजय जाधव, अनिल बविस्कर, साहेबराव श्रृंगार, तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी बंडू गांगुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली. धुळे जिल्हाध्यक्षपदी रामदास जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी गणेश साठे, जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रकाश बोरसे, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर सुरवाडे, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब बन्दरे, नाशिक जिल्हा शहर अध्यक्षपदी नाना खंडाळे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी गजानन पगारे यांची नियुक्ती करण्यात आली.

नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना प्रा.लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मातंग समाजासह बहुजन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढा देण्याचा संकल्प करावा. सामाजिक संघटना म्हणून जबाबदारीने योगदान द्यावे, असे आवाहन ढोबळे यांनी केले.