शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत स्वच्छतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:02 IST

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत केले प्रतिपादन

ठळक मुद्देआता टप्पा-२ची पडताळणी होणार आहे.ग्रामस्थांमध्ये शौचालय वापराबाबत जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा हगणदारीमुक्त झाला असला तरी आता शाश्वत स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. शौाचालये उभी राहीली मात्र आता त्यांचा निरंतर वापर होण्यासाठी लोकांशी वर्तणूक बदलाचा संवाद साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांनी केले.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हगणदारीमुक्त ग्रामपंचायत पडताळणी टप्पा-२ साठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली, त्यावेळी अध्यक्षपदावरून वान्मती सी. बोलत होत्या. व्यासपीठावर पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, गटविकास अधिकारी सुरेश शिवदे (शिंदखेडा), चंद्रकांत भावसार (साक्री), वाय.डी.शिंदे (शिरपूर), राघवेंद्र घोरपडे (धुळे) उपस्थित होत्या.वान्मती सी.म्हणाल्या, ग्रामपंचायत स्तरावर वैय्यक्तीक शौचालयांची कामे झाली.मात्र आता ग्रामस्थांमध्ये शौचालय वापराबाबत जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे.जिल्हा हगणदारीमुक्त झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची पहिल्या टप्यातील पडताळणी पूर्ण झाली आहे. आता टप्पा-२ची पडताळणी होणार आहे.राज्यस्तरावरून प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत कचरे यांची उपस्थिती होती. कचरे यांनी पडताळणी करतांना घ्यावयाची काळजी,विविध टप्पे, यंत्रणेचा समन्वय, आदींबाबत माहिती दिली.प्रास्ताविम मधुकर वाघ यांनी केले. विजय हेलिंगराव यांनी सूत्रसंचालन केले.कार्यशाळा यशस्वीतेसाठी कार्यक्रम व्यवस्थापक ई.टी.चौधरी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्र नेरकर यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे