शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा सेवा संघाचे राष्टÑीय अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 22:44 IST

पत्रकार परिषद : बोरकुंड येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम

धुळे : तालुक्यातील बोरकुंड येथे ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय ग्रामीण महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भदाणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली़ या दोन दिवसात विविध कार्यक्रम होणार आहेत़८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता बोरकुंड गावातून सम्राट बळीराजाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य आशुतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल़ यावेळी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, देविदास सोनवणे, सेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सेनेचे महानगर प्रमुख डॉ. सुशील महाजन, सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे उपस्थित राहतील़ यानंतर सायंकाळी साडेसात वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे हे राहतील़ दुपारी १२ वाजेदरम्यान प्रथम प्रबोधन सत्र होईल. यात मराठा समाजाचे प्रश्न आणि पुढील कृती आराखडा या विषयावर व्याख्यान होईल. यानंतर दुपारी अडीच वाजता द्वितीय प्रबोधन सत्र पार पडेल. यात विचारवंत श्रीमंत माने (नाशिक), डॉ. दिपाली पानसरे (संगमनेर) व नाशिक जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शिल्पा देशमुख हे सर्व मान्यवर महिलांचे शिक्षण व प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन करतील. सायंकाळी ४ वाजेदरम्यान समारोप सत्र होणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे