सोमवारी ५५ अहवाल पॉझिटिव्ह, एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 08:02 PM2020-09-21T20:02:21+5:302020-09-21T20:49:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी ५५ अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले व एकाही कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला ...

On Monday, 55 reports were positive, no deaths | सोमवारी ५५ अहवाल पॉझिटिव्ह, एकही मृत्यू नाही

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील आणखी ५५ अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले व एकाही कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला नाही़ कमी रूग्ण आढळल्यामूळे व एकाही रूग्णाचा मृत्यू न झाल्यामूळै सोमवारी दिलासा मिळाला़
सोमवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील २७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ६६५ इतकी झाली आहे. तर ३४७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ५१ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले़े
सदाशिवनगर १, चितोड १, कुसुंबा १
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील १४ अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले.
ठाकूर गल्ली दोंडाईचा १ , शिंदखेडा होळ शिंदखेडा१, बेटावद शिंदखेडा १, वणी १, आमळदे १
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील २४ अहवालांपैकी ४अहवाल पॉझिटिव्ह आले.
बोराडी २, भाटपुरा १, गलवाडे चोपडा १
भाडणे साक्री मधील २६ अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
शिवाजीनगर साक्री १, मेन रोड कासारे १,
रामनगर पिंपळनेर १, सटाणा रोड पिंपळनेर १, विठ्ठल मंदिर दातर्ती १, होळी चौक म्हसदी १, शिवाजी चौक दिघावे १
महानगरपालिका पॉलिटेक्निक मधील ३६ अहवालांपैकी ४अहवाल पॉझिटिव्ह आले.
नकाने रोड १, जलगंगा सोसायटी १, एकवीरा नगर २
तसेच रॅपिड अँटीजन टेस्ट च्या ७ अहवालापैकी १ पॉझिटिव्ह आला आहे.
नारायण मास्तर चाळ १
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ३९ अहवालांपैकी ४ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे.
आर्वी १, धुळे इतर २, वाघाडी शिरपूर १
खाजगी लॅब मधील ६७अहवालापैकी २७ अहवाल पॉझिटिव्ह आले.
डांगरी मोहाडी १, सावळदे शिरपूर १, पांडुरंग नगर शिरपूर १, वाणी गल्ली दहिवेल १, पिंपळनेर १, शिवपार्वती कॉलनी १, संत गाडगेमहाराज कॉलनी ३, जयहिंद कॉलनी १, वाडीभोकर रोड १, संत नरहरी नगर १, तेली भवन गल्ली क्रमांक दोन १, जयहिंद कॉलनी ३, अरुणकुमार वैद्य नगर १, फुलेनगर १, मोहाडी २, शिवाजीनगर १, साक्री रोड १, नारायण मास्तर चाळ,चितोड रोड १, इंडियन रेड क्रॉस सोसायटी १, चिंचखेडा १, बाबरे १, निमझरी नाका , शिरपुर १
 

Web Title: On Monday, 55 reports were positive, no deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.