शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

भाषेचे अध्ययन समाजातून व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 23:13 IST

मिलिंद दुसाने : सोशल मिडीयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत प्रतिपादन

धुळे : भाषेचा अभ्यास म्हणजे केवळ व्याकरण, लिपीचा अभ्यास नसतो, तो एका सम्पूर्ण संस्कृतीचा अभ्यास असतो. आपण जे ज्ञान प्राप्त करतो ते ही कोणत्या तरी भाषेतच असते, म्हणून भाषेचे समय शिक्षण असणे आवश्यक आहे. भाषा प्रसारात माध्यमांची मोठी भूमिका असल्याचे मत अकोला येथील जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले.एसएसव्हीपीएस महाविद्यालय आणि एल्टाई खान्देश चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल मिडिया' या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली़ यावेळी अक्षस्थानी उमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मोहन पावरा होते़सूत्रसंचालन प्रा. डॉ. सरबजीत चीमा यांनी, परिचय प्रा. डॉ. उमेश पाटील यांनी, तर आभार प्रा. सदाशिव राणे यांनी केले.सदर कार्यशाळा प्रथम सत्रामध्ये जयहिंंद महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वर्षा पाटील यांनी सोशल मिडिया चा इंग्रजी शिकण्यासाठी विविध क्लुक्त् कशा वापराव्या याविषयी मार्गदर्शन केले. दवितीय सत्रामध्ये मुंबईस्थित प्रा. निलेश पाठक यांनी सोशल मिडिया मधील इंग्रजी भाषेचा वापर कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. तृतीय स्त्रामध्ये म्हसदी येथील प्रा. डॉ. हेमंत पाटील यांनी विविध सोशल साईट, वेब साईट, अप्स इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. चतुर्थ सत्रामध्ये प्रा. डॉ. दीपक चौधरी यांनी मार्गदर्शन केले. समारोप सूत्रसंचालन प्रा. दीपक देवरे तर आभार सपना शाह यांनी मानले.यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. अमोल पाटील, पतिंगराव भदाणे, मोनल जैन, विशाखा भदाणे, चेतन शाह, प्रा. किशोर ठाकरे, नितीन कापडीस, प्रा. निलेश चित्ते, प्रा. सुषमा सबनीस, भाग्यश्री वाल्हे, प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी परिश्रम घेतले. तर इंग्रजी भाषेचे महत्व बद्दल प्रा. डॉ. वैभव सबनीस यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे