शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कंचनपूरला वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 22:22 IST

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील कंचनपूर येथे अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले आहे.  जिल्हास्तरीय गाैण खनिज ...

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील कंचनपूर येथे अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले आहे. जिल्हास्तरीय गाैण खनिज भरारी पथकाचे प्रमुख तथा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाइ करण्यात आली. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून वाळूचे लिलाव झाले नाहीत. एक प्रकारे वाळू बंदीच आहे. असे असले तरी नदी-नाल्यांमधून वाळू उपसा सुरुच आहे. वाळू चोरीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने विशेष पथक तयार केले आहे. कंचनपूर येथे वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी ३ वाजता कंचनपूर शिवारात वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर या पथकाने पकडले. दोन्ही ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले असून त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.महसूल विभागाच्या या विशेष पथकाने याआधी देखील अनेक वाहने पकडून कारवाई केली आहे. खनिकर्म अधिकारी, वाहन चालक आणि दोन पोलीस कर्मचारी असे पथक आहे. वाहनाच्या मंजूर क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास आरटीओ अधिकारी देखील पथकात असतात.

टॅग्स :Dhuleधुळे