शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

तानाजी चित्रपटातून समाजाचा अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:14 PM

निवेदन : नाभिक समाजाचे निदेर्शने

धुळे : शिवचरित्रावर आधारीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तानाजी या मराठी चित्रपटात नाभिक समाजाचा खोटा इतिहास दाखवून अपमान केला आहे़ चित्रपटातून वादग्रस्त भाग वगळण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखिल जिवा सेना जिल्हा प्रशासनाला देण्यात आला़या चित्रपटात नाभिकांचे काल्पनिक न नकारात्मक पात्र दाखवुन एका सुभेदाराकडून नाभिक समाजाचा अपमान होईल असे जातीवाचक अपमानास्पद चित्रण केले आहे़ मुळ इतिहासात चुलत्या हे नाभिक समाजाचे पात्र नसतांनाही तशा प्रकारचे काल्पनिक पात्र दाखवुन अपमान केला आहे़़तानाजी चित्रपटातून वादग्रस्त भाग काढण्यात यावा, अशा मागणी जितेंद्र बोरसे, सुधिर महाले, गणेश ठाकरे, राहूल सुर्यवंशी , अमृत महाले, सुधीर महाले आदींनी केली आहे़़

टॅग्स :Dhuleधुळे