शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल-झोपडप˜ट्टीवासियांचा प्रश्न पेटण्याची चिन्हे

By admin | Updated: February 19, 2015 13:11 IST

न. पा.समोर उपोषण : आंदोलन तीव्र होणार

न. पा.समोर उपोषण : आंदोलन तीव्र होणारधरणगाव : येथे १९७० पासून असलेल्या झोपडप˜ी वासियांची घरे त्यांच्या नावावर करून त्यांना सिटी सर्व्हे नंबर मिळावा, मंजूर असलेल्या घरकुलाच्या लाभार्थींना पूर्ण अनुदान तत्काळ मिळावे या मागणीसाठी न.पा. राष्ट्रवादीचे गटनेते दीपक वाघमारे यांच्या नेतृत्वाने न.पा.समोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. येत्या २४ तासात प्रशासनाने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.शहरात गौतमनगर, रामदेवजी बाबानगर, संजय नगर, हनुमान नगर, नेहरु नगर, हमाल वाडा आदी झोपडप˜्या अदमासे ४०-४५ वर्षांपूर्वी शासनाच्या जागेवर वसल्या आहेत. पालिकेने या झोपडप˜ी वासियांसाठी रस्ते, वीज, पाणी गटार आदी नागरी सुविधा पुरविल्या आहेत. तसेच सर्व रहिवासी न.पा.ची घरप˜ी, पाणीप˜ी आदी कर भरत आहे. मात्र न.पा.ने अद्याप त्यांच्या नावाचाक सि.स. उतारा मिळणेची कार्यवाही केलेली नाही. २००१ च्या आदेशानुसार सर्व झोपडप˜ी वासियांना सि.स. उतारा मिळण्याची मागणी आहे.तसेच जिल्हास्तरीय समितीने रमाई घरकूल योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या घरकुलांच्या लाभार्थींना अनुदान देण्यास न.पा. प्रशासन हेतूपुरस्कर टाळाटाळ करीत आहे. त्यांना अनुदान मिळावे या मागणीसाठी न.पा. गटनेते दीपक वाघमारे यांच्या नेतृत्वाने गो.भि.सोनवणे, शोभा सोनवणे, जॉनी मोरे, गोवर्धन शिरसाठ, दिलीप वाघमारे, शेनफडू सोनवणे, भीमराव सोनवणे, आकाश बिवाल यांच्यासह नगरसेवक, उपनगराध्यक्ष गोविंद कंखरे यांनी उपोषणात सहभाग नोंदविला.चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. उद्या १९ रोजी सकाळी ९ वाजता आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा निघून तहसील कार्यालयावर जाणार आहे. वाघमारे व उपोषणकर्त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.