शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त योजनेतून घरकूलाचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 22:49 IST

देविदास नांदगावकर : स्वत:ची जागा असलेल्यांना मिळेल दिलासा

धुळे : ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवगार्तील नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत वैयक्तिक घरकूल बांधकामसाठी मान्यता दिलेली आहे. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी पत्रकान्वये केले आहे.या योजनेसाठी लाभार्थ्यांनी अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यामार्फत अर्ज सादर करावा.अटी व शर्ती अशा : ही योजना विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या सवर्ग प्रवगार्साठी लागू राहील. तसेच हा लाभार्थी गावोगावी भटकंती करून उपजिविका करणारा असावा. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी असावे. लाभार्थी बेघर अथवा झोपडी, कच्चे घर, पालामध्ये राहणारा असावा. तो राज्याचा अधिवासी असावा. तो भूमीहिन असावा, लाभाथ्यार्ने महाराष्ट्रात कुठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. पात्र कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येईल. त्याने वर्षभरात सहा महिने एकाच ठिकाणी वास्तव्य करावे. ही योजना फक्त ग्रामीण भागासाठी असेल. वैयक्तिक लाभाथ्यार्ला देखील रमाई आवास घरकुल योजनेच्या धर्तीवर घेता येईल. या योजनेसाठी एकूण १० पात्र लाभार्थी कुटुंबांसाठी जागा मिळत असल्यास लाभ देण्यात येणार आहे. एकूण २० कुटुंबांसाठी पूर्वी एक हेक्टर जमीन उपलब्ध नसल्यास ही अट शिथील करण्याचे अधिकार समितीला राहतील. ज्या वैयक्तिक लाभार्थ्यांकडे स्वत:ची जागा आहे आणि आजपर्यंत त्याने केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही आवास योजनेचा लाभ घेतलेला नाही त्याला या योजनेचा लाभ घेता येईल. असे आवाहन नांदगावकर यांनी केले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे