शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या निर्णयाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:08 IST

पाच दिवसांचा आठवडा : कर्मचाऱ्यांनी केला आनंद साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : केंद्राप्रमाणे राज्यात देखील पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी झाला़ या निर्णयाचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे़केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाºयांसाठी देखील पाच दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती़ बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच दिवसांच्या आठवड्या मंजुरी मिळाली आहे़ या निर्णयाचे धुळ्यात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाºयांनी स्वागत केले असून घोषणाबाजी करुन आनंद व्यक्त करण्यात आला़ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने वर्ग ३ व ४ तसेच शिक्षकांच्या इतर महत्वाच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे़ अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी ही आग्रही मागणी आहे़ सरकारने चर्चेची वेळ देवून कर्मचारी, शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेच्या नेतृत्वाखाली असलेल्या समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे