धुळे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे १३ हजार मतांनी आघाडीवर आहे.अद्याप मतमोजणी सुरू असून काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील पिछाडीवर पडले आहेत. टपाली फेरी व पहिल्या फेरीच्या मतांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}