शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

अटल टिकरिंग लॅबमधील साहित्यातून प्रयोग सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:51 IST

म्हसदी । गंगामाता कन्या विद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थिनींनी साकारले विविध उपकरण

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : साक्री तालुक्यातील म्हसदी येथे गंगामाता कन्या विद्यालयात अटल टिकरिंग लॅबमधील साहित्याचा वापर करून शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका व्ही.एन. देवरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आर.एस. पाटील, सी.व्ही. नांद्रे उपस्थित होते.शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थिनींनी अटल टिकरिंग लॅबमधील साहित्याचा वापर करून विविध प्रयोग सादर केले. त्यात इलेक्ट्रिक कार, पालेभाज्या कटर, शोल्डिंग गन, हैड्रोलिक क्रेन, सौरऊर्जा, पवन उर्जा, विद्युत उर्जा, जनरेटर, प्रदूषणावर आधारीत, टाकाऊपासुन टिकाऊ प्रयोग त्यात टेबल लॅम्प, हवेच्या दाबावर आधारित विविध प्रयोग सादर केले. प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट, इयत्ता आठवी ते नववी मोठा गट तयार करण्यात आला होता. विद्यार्थिनींनी सुमारे १०० प्रयोगांचे सादरीकरण केले. त्यात लहान गटातून दिपाली रतीलाल ठाकरे प्रथम, उर्वशी जगदीश नेरे द्वितीय तर मोठ्या गटातून प्राची सतीश पाटील, यशश्री दिलीप पाटील, रविना जयप्रकाश भामरे यांनी प्रथम क्रमांक, तर महेक कमर पिंजारी हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.तसेच विज्ञान संकलन वही तयार करण्याच्या स्पर्धेत लहान गटातून अंजली भाऊसाहेब पाटील हिने प्रथम तर अनुष्का दिपक चिंचोरे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. मोठ्या गटात नंदिनी गणेश अहिरे प्रथम क्रमांक, कल्याणी गणेश अहिरे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी देसले हिने केले. आभार हर्षिता देवरे हिने मानले. कार्यक्रमासाठी के.एस. चव्हाण, एम.डी. साळुंके, एस.बी. गावीत, एस.के. शिरसाठ, विजय अहिरे, वसंत देवरे, कमर पिंजारी, राहुल बागुल आदींनी परीश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे