शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

घोगरे महाविद्यालयात पर्यावरणपूरक परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 22:39 IST

विद्यापीठाचा उपक्रम : ७३७ विद्यार्थी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कै़ कर्मवीर डॉ़ पा़ रा़ घोगरे विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत कॅट २०२० अर्थात केमिस्ट्री अ‍ॅबिलीटी टेस्ट घेण्यात आली़ पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत ही परीक्षा झाली़कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नीत धुळे़, जळगाव, नंदुरबार जिल्ह्याच्या महाविद्यालयातील ७३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला़ मोबाईलवर आॅनलाईन झालेल्या या परीक्षेत ७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ मोबाईलवर त्वरीत परीक्षेचा निकाल आल्याने विद्यार्थी आनंदीत झाले़रसायनशास्त्राचा प्रचार, प्रसार, उपयोग आणि नवयुवकांमध्ये या विषयाची आवड निर्माण करण्यासाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते अशी माहिती यावेळी देण्यात आली़परीक्षा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ़ एम़ व्ही़ पाटील, विभागप्रमुख डॉ़ जे़ टी़ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा़ के़ एम़ बोरसे, डॉ़ आऱ जी़ महाले, प्रा़ सविता पाटील, डॉ़ प्रियंका शिसोदे, डॉ़ एस़ एम़ कोष्टी, प्रा़ प्रशांत पाटील, प्रा़ अनिल पाटील, प्रा़ धिरज बच्छाव, प्रा़ अतुल पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़ डॉ़ चेतन पाटील समन्वयक होते़विद्यापीठाने राबविलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला़ यावरुन विद्यार्थ्यांमध्ये रसायनशास्त्र आणि पर्यावरणाच्या बाबतीत जिज्ञासा असल्याचे जाणवल्याची माहिती घोगरे महाविद्यालयातील विभाग प्रमुखांनी दिली़

टॅग्स :Dhuleधुळे