शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षदिंडीतून पर्यावरण जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:11 IST

शिरपूर : सावित्रीबाई रंधे कन्या शाळेतील स्काऊट-गाईडचा उपक्रम

शिरपूर : शहरातील सावित्रीबाई व्यंकटराव रंधे कन्या शाळेतील स्काऊट-गाईडच्या मुलींनी वृक्षदिंडी काढून पर्यावरणाबाबत जनजागृती केली. प्रत्येकाने आपापल्या घरासमोर झाडे लावण्याचे आवाहनही केले़शाळेतील इयत्ता ६ वी व ७ वी च्या स्काऊट गाईडच्या मुलींनी वारकºयांच्या वेशभूषेत दिंडीत सहभाग नोंदविला. पालखीसह तुळशी वृंदावन व रोपे डोक्यावर घेवून वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षदिंडीचे उद्घाटन शाळेच्या प्राचार्या मंगला पावरा यांच्याहस्ते करण्यात आले़ यावेळी मुलींनी पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लावण्याबाबत फलकाद्वारे जनजागृती केली. तसेच पर्यावरण संवर्धनासंदर्भात घोषणा देऊन लोकांचे लक्ष वेधून घेतले़यावेळी सारीका रंधे, उपमुख्याध्यापिका उषा पाटील, पर्यवेक्षक जेक़े़ सोनवणे, गाईड कॅप्टन संध्या जगदेव, कल्पना ईशी, पातुरकर, स्मिता कोठारी, निलेश देसले यांच्याहस्ते शाळेच्या प्रांगणात विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षदिंडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊट-गाईडस्च्या मुली व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे