शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानापासून शरीराला अनेक धोके संभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 14:51 IST

डॉ़ एस़टी पाटील । काळजी घेण्याचा सल्ला

धुळे : येत्या आठवड्या भरात उन्हाची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आह़े गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत या वर्षी उन्हाचा पारा वाढला असून तापमान ४६ अंशाच्या पुढे गेले आहे. वाढत्या उन्हापासून शरीराला अनेक धोके असल्याने काळजी घ्यावी अशी माहिती आयुर्वेद तज्ञ डॉ़एस़ टी़ पाटील यांनी दिली़ उन्हामुळे  उष्णतेचे, पित्ताचे, रक्ताचे, त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. सनस्ट्रोक, मेंदूला इजा पोहोचणे, थकवा यासारख्या आरोग्याच्या समस्या येउ शकतात़ उन्हापासून बचाव करण्यासाठी व थकवा घालवण्यासाठी वारंवार भरपूर पाणी पिणे, सोबत  कांदा ठेवणे, धण्याचे पाणी पिणे, लिंबू पाणी, पुदिन्याचे सरबत राण तुळशीच्या बियांचे सरबत,  उसाचा रस, काकडी, कोथिंबीर, मनुका, असे  उपाय आहेत. उन्हात काम झाल्यानंतर हातापायाची आग, भगभग, डोळ्यांची जळजळदाह, लाली, खोबरेल किंवा चांगले तूप; हातपाय, डोके, डोळ्यांच्या बाजूला हलक्या हाताने लावून जिरवणे  वाढत्या उन्हापासून आपण संरक्षण मिळवू शकतो़ बाहेर विक्रीसाठी असणारे शितपेय शरिरासाठी हाणीकार असल्याने अनेक आजारांना आमंत्रण न देतात असे डॉ़ पाटील यांनी सांगितले़ 

 दुपारी १२ वाजेपूर्वी बाहेरची कामे आटोपून घ्यावी. पांढरे व  सैल कपडे वापरावेत. मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत. आहारात कांद्याचा समावेश असावा. शरीराचे तापमान स्थिर राहील यासाठी पाणी जास्त प्रमाणात प्यावे.-डॉ़एस़टी़ पाटील ,आयुर्वेद तज्ञ, धुळे 

टॅग्स :Dhuleधुळे