शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचात दोन लाखांची घरफोडी, अज्ञातांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 11:44 IST

रोख रक्कम, दागिने लंपास : चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आॅनलाइन लोकमतदोंडाईचा :दोंडाईचापासून जवळच असलेल्या विखरण येथे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडे घरफोडीची घटना ताजी असतानाच दोंडाईचा पुन्हा घरफोडी झाली. चोरट्यांनी रोख रख्कम, सोने-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ८६ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीसआली. याप्रकरणी दोडाईचा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोडाईचा येथील राऊळनगरला वास्तव्यास असलेले अमृत जगन्नाथ लोणारी यांचे वडील मयत झाल्याने ते १८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान ब्राम्हणगाव (ता. सटाणा) येथे गेले होते. ओतारी यांचे घर बंद होते.चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. कपाटातून १ लाख ६० हजार रोख व २६ हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने असा १ लाख८६ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३० रोजी उघडकीस आली. रविवारी दोंडाईचा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचा मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक दिनेश मोरे करीत आहेत. दरम्यान दोंडाईचा परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे