तलाठी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST2021-03-06T04:33:51+5:302021-03-06T04:33:51+5:30

कार्यकारिणी जिल्हाअध्यक्ष सी. यु. पाटील, कार्याध्यक्ष एम. व्ही. गोसावी, शिरपूर उपविभाग उपाध्यक्ष ए. आर. राजपूत, धुळे उपविभाग उपाध्यक्ष ...

District executive of Talathi Association announced | तलाठी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

तलाठी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

कार्यकारिणी जिल्हाअध्यक्ष सी. यु. पाटील, कार्याध्यक्ष एम. व्ही. गोसावी, शिरपूर उपविभाग उपाध्यक्ष ए. आर. राजपूत, धुळे उपविभाग उपाध्यक्ष यु. के. पावरा, लेखापरीक्षक आर. ए. साळुंके, सहायक लेखा परीक्षक एस. टी. कदम, खजिनदार विजय बावा, जिल्हा संघटक पी. एन. गावित, सहसचिव एम. एस. अहिरराव, महिला संघटक श्रीमती अनिता भामरे, हिशेबनीस आर. एन. सोनार, कार्यकारी सदस्य आर. पी. कुमावत, महिला सदस्य-सचिव छाया काळे, स्वीकृत सदस्या मनीषा ठाकरे, ज्येष्ठ मार्गदर्शक एन. वाय. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.

निवडणूक निरीक्षक म्हणून एस. बी. मोहिते होते. निवडणूक निर्णय अधिकारी एन. वाय. कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. आर. बी. राजपूत, ए. ए. भामरे, विजू पाटील, राजेंद्र सोनार, एस. बी. सूर्यवंशी, महेंद्र पाटील, डी. आर. चौधरी, मनोहर बी. पाटील, एस. बी. गोसावी, राकेश साळुंके, जे. एस. बांगर, दत्ता लहामगे आदी उपस्थित होेते.

Web Title: District executive of Talathi Association announced