शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

छडवेल पखरून येथे गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:01 IST

दिलासा : माजी प्राचार्यांच्या स्मरणार्थ राबविला उपक्रम

साक्री : तालुक्यातील छडवेल पखरून गावातील २९५ गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील रहिवासी व माजी प्राचार्य कै.लक्ष्मणराव अनाजी नांद्रे यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात आला. नांद्रे हे धुळे येथील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य असतांना राज्यभरातील अनेक दिग्गजांच्या प्रतिमांचे हुबेहूब रेखाटन करून वेगळी ओळख निर्माण केली होती. एक आदर्श शिक्षक व शेतकरी, उत्कृष्ट चित्रकार म्हणून परिचित होते. येथील जि.प.शाळा, अंगणवाड्या,  मालचंदपाडा जि.प.मराठी शाळा, श्रमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त एका आदिवासी दाम्पत्यास महिनाभर पुरेल एवढे धान्य व किराणा साहित्य देण्यात आला. यावेळी प्राचार्य नांद्रे यांच्या पत्नी व  माजी सरपंच अंजनाबाई नांद्रे, मुलगा शैलेश नांद्रे, कृपेश नांद्रे्रे, विद्याविकास मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, नयनेश भामरे, विश्वासराव नांद्रे, निवृत्त  मुख्याध्यापक भास्कर नांद्रे, धोंडू नांद्रे, लक्ष्मण नांद्रे, सुभाष नांद्रे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे