शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विजवितरण कंपनीच्या आडमुठे धोरणाने शिंदखेडा येथे सकाळपासून विज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 15:51 IST

सखोल चौकशी होऊन संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी

शिंदखेडा :- शिंदखेडा तहसील कार्यालयाचे वीज बिल थकीत असल्याने सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वीज कनेक्शन कट करण्यात आले़ तहसीलदारांच्या आदेशाने सर्कल पंडित दावळे, तलाठी सुरेश बाविस्कर यांनी वीज वितरण कंपनीकडे जमीन महसुलाची मागणी नोटीस संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना ३ आॅगस्ट २०१८ बजावल्यानंतर देखील भरणा केला नसल्याने सोमवारी सकाळी विजवितरण कंपनीचे सबस्टेशन सील करण्यात आले़तहसील कार्यालयाचे वीज कनेक्शन खंडित केल्याने जिल्हा परिषद व विधान सभेच्या निवडणुकीचे कामकाज, विद्यार्थ्यांचे दाखले,इ शेतकरी पीक विम्याची मुदत एक दिवस वाढल्याने तेही ठप्प झाले आहे़तहसील काचेरीचे वीज बिल दोन महिन्यांपासून ९८ हजार ७२० रुपये थकीत असल्याने ही कारवाई करण्यात आली़ नोटीस न देता वीज पुरवठा खंडित केला या बाबत तहसीलदार यांनी सदर बिल टेझरीत दिले आहे़ बुधवार पर्यत सदरील रकमेचा धनादेश वीज वितरण कंपनी मिळेल असे तहसील कर्मचाºयांनी विज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांना सांगितले होते़ मात्र तरी देखील विज पुरवठा खंडित करण्यात आला़ त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील सर्व बँका, शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले होते़ या नुकसानीला जबाबदार कोण याची सखोल चौकशी होऊन संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे़

टॅग्स :Dhuleधुळे