शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

वसमार येथील ६ वर्षाच्या मुलीचा डेंग्यूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:30 IST

नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचार दरम्यान निधन

म्हसदी : वसमार येथील रहिवासी हेमांगी किशोर नेरे (८) हिचे २८ रोजी डेंग्यू आजाराने नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले.येथील किशोर जंगलू नेरे हे धडगांव (नंदुरबार) येथील कै.पी.पी.पराडके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असून शिक्षक कॉलनीत वास्तव्य आहे. त्यांची कन्या हेमांगीची अकस्मात तब्येत बिघडली आणि तिला तातडीने धडगाव, शहादा, धुळे येथील रूग्णालयातून नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गुरुवारी डेंग्यू आजाराने तिचे निधन झाले. हेमांगी ही जुन्या धडगाव मधील जि.प.च्या प्राथमिक शाळेत दुसरीत शिक्षण घेत होती. हेमांगी हुशार व चंचल असल्यामुळे ती सर्वांची आवडती होती. घटनेची माहिती विद्यार्थी व शिक्षकांना समजताच सर्र्वांना अश्रु आवरता आले नाहीत. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हेमांगीवर अंत्यसंस्कार करण्यात आला. येथील विज मंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी जंगलू नेरे यांची नात होती.

टॅग्स :Dhuleधुळे