शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

व्यायाम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 23:09 IST

थाळनेरची घटना : गावात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कथाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील १७ वर्षीय तरुणाचा मंगळवारी सायंकाळी धरमखोई नाल्यात धावतांना दम लागून पडल्यामुळे जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली़थाळनेर येथील राजे डी. एस. जमादार जूनियर कॉलेजच्या अकरावी सायन्सचा विद्यार्थी कपिल सोमनाथ पाटील (ठाकरे) (१७, रा.थाळनेर) हा मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान मित्रांसोबत नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यास गेला होता. थाळनेर मांजरोद रस्त्यावरील धरमखोई नाल्यात मित्रांसोबत नेहमीप्रमाणे धावत असतांना त्याला दम लागला. यावेळी त्याच्या मित्रांनी त्यास थांबण्यास सांगितले. तो रस्त्यावर पडला व बेशुद्ध झाला. मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला़ परंतु तो जागेवरुन सरकलाही नाही. मित्रांनी त्याला लगेच गावातील डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यास शिरपूरला नेण्यास सांगितले. कपिल याला बेशुद्धावस्थेत तात्काळ शिरपूरला नेण्यात आले. शिरपूरला येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मयत कपिल हा गावातील सोमनाथ भालेराव ठाकरे मुलगा आहे. त्याच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ, आजी, काका, काकू असा परिवार आहे. त्याच्या निधनामुळे थाळनेर गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे