शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

तरुणाचा धावत असताना पडल्यामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 10:48 PM

थाळनेर येथील घटना, गावात व्यक्त होतेय हळहळ

थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील १७ वर्षीय तरुणाचा मंगळवारी सायंकाळी धरमखोई नाल्यात रनिंग करताना दम लागून पडल्यामुळे जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली़शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील राजे डी. एस. जमादार जूनियर कॉलेजच्या अकरावी सायन्सचा विद्यार्थी कपिल सोमनाथ पाटील (ठाकरे) (१७, रा.थाळनेर) हा मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान मित्रांसोबत नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यास गेला होता. थाळनेर मांजरोद रस्त्यावरील धरमखोई नाल्यात मित्रांसोबत नेहमीप्रमाणे रनिंग करीत असतांना त्याला दम लागला. यावेळी त्याच्या मित्रांनी त्यास थांबण्यास सांगितले. तो रस्त्यावर पडला व बेशुद्ध झाला. मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला़ परंतु तो जागेवरुन सरकलाही नाही. मित्रांनी त्याला लगेच गावातील डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यास शिरपूरला नेण्यास सांगितले. कपिल याला बेशुद्धावस्थेत तात्काळ शिरपूरला नेण्यात आले. शिरपूरला येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.मयत कपिल हा गावातील सोमनाथ भालेराव ठाकरे मुलगा आहे. त्याच्या पश्चात आई-वडील व एक मोठा भाऊ, आजी, काका, काकू व भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अचानक निधनामुळे थाळनेर गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे