शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एकाला लुटणाऱ्या तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 22:07 IST

बाळापूर येथील घटना

धुळे : तालुक्यातील बाळापूर शिवारात एकास बेदम मारहाण करुन लुटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी तीन जणांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.विनोद देविदास पाटील (३७, गणपती मंदिराजवळ, वरखेडी रोड, बाळापूर ता. धुळे) याने धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, काहीही कारण नसताना रविंद्र अमृत पाटील, वाल्मिक नारायण पाटील, बापू नारायण पाटील (सर्व रा. बाळापूर ता. धुळे) या तिघांनी मारहाण केली. यात वाल्मिक याने लोखंडी रॉडने तर बापूने लाकडी काठीने मारहाण केली. तसेच वाल्मिक पाटील याने त्याच्या शर्टाच्या खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. ही घटना ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या घटनेनंतर जखमी झालेल्या विनोद पाटील याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर धुळे तालुका पोलीस ठाण्यात विनोद देविदास पाटील याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, रविंद्र अमृत पाटील, वाल्मिक नारायण पाटील, बापू नारायण पाटील या तिघांविरुध्द भादंवि कलम ३९४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे