जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 03:48 PM2021-03-03T15:48:04+5:302021-03-03T15:50:36+5:30

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल विभागातील १५२ कर्मचाऱ्यांची बुधवारी काेरोनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची ...

Corona obstructs three employees of the Collector's Office | जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

dhule

Next

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल विभागातील १५२ कर्मचाऱ्यांची बुधवारी काेरोनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डाॅ.महेश मोरे यांनी दिली.
काही दिवसांपुर्वी जिल्हाधिकारी संजय यादव यांना काेरोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून मंगळवारी मनपा प्रशासनाच्या मदतीने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रॅपिड ॲटिजेन टेस्ट घेण्यात आली. 

Web Title: Corona obstructs three employees of the Collector's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.