वाघोदे येथे रस्ता कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:07 IST2021-03-04T05:07:49+5:302021-03-04T05:07:49+5:30

यावेळी २५-१५ या योजनेअंतर्गत दहा लक्ष निधीतून गावातील तीन रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे. वॉर्ड क्रमांक- ३मधील रस्ता व ...

Commencement of road concreting at Waghode | वाघोदे येथे रस्ता कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ

वाघोदे येथे रस्ता कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ

यावेळी २५-१५ या योजनेअंतर्गत दहा लक्ष निधीतून गावातील तीन रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे. वॉर्ड क्रमांक- ३मधील रस्ता व वार्ड क्रमांक २ व ३ मधील एक गल्ली काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. रस्ते काँक्रिटीकरण यामुळे गावाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. गावात दुतर्फा लिंबच्या झाडांची लागवड करून सुशोभीकरण व काँक्रिटीकरण यामुळे रस्ता यामुळे गाव खुलून दिसत आहे.

याप्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष नगराज पाटील, उपसरपंच गणेश पाटील, किशोर ठाकरे, संतोष माळी, ढोमन माळी, ज्ञानेश्वर पाटील, पोलीसपाटील आत्माराम मोरे, गिन्यान माळी, भगवान पाटील, विश्वास पाटील, सुरेश माळी, नामदेव पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Commencement of road concreting at Waghode