शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्ड बदलून 68 हजारांचा गंडा

By admin | Updated: April 28, 2017 01:13 IST

धुळे : एटीएम कार्ड बदलून एकाच्या बँक खात्यातून 68 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना देवपुरातील दत्त मंदिर चौकात घडली आह़े

धुळे : एटीएम कार्ड बदलून एकाच्या बँक खात्यातून 68 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना देवपुरातील दत्त मंदिर चौकात घडली आह़े याप्रकरणी देवपूर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध  गुन्हा दाखल झाला आह़े  देवपुरातील नकाणे रोडवरील मधुमंदार सोसायटीत राहणारे रतन दला अहिरे (वय 59, रा. नकाणे रोड, देवपूर) हे गेल्या गुरुवारी दत्त मंदिर चौकातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होत़े  त्यांना पैसे काढता येत नसल्यामुळे त्यांनी जवळ उभ्या अज्ञात व्यक्तीला  कार्ड दिल़े त्याने अहिरे यांना 2 हजार रुपये काढून दिल़े  कार्ड देताना मात्र त्यांना दुसरेच कार्ड दिल़े घरी आल्यावर आपले कार्ड बदली झाल्याचे व खात्यातून कोणीतरी पैसे काढल्याचे रतन अहिरे यांच्या लक्षात आल़े मात्र अज्ञात व्यक्तीने त्यांच्या एटीएम कार्डद्वारे त्यांच्या बँक खात्यातून त्याच  एटीएममधून तीन ते चार वेळा एकूण 68 हजार 69 रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांनी बँकेला माहिती दिली़ तसेच देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़  त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ. एस़ बी़ चिंचोलीकर करीत आहेत़