शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

काेरोना रुग्णालयात रोटेशन पद्धतीने ड्युटी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : येथील जिल्हा रुग्णालयात रोटेशन पध्दतीने कोविडची ड्युटी लावावी, अशी मागणी रुग्णालयातील अधिपरिचारिकांनी केली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : येथील जिल्हा रुग्णालयात रोटेशन पध्दतीने कोविडची ड्युटी लावावी, अशी मागणी रुग्णालयातील अधिपरिचारिकांनी केली आहे. याबाबत परिचारिकांनी राज्याचे आरोग्यमंत्री, आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आंतररुग्ण विभागप्रमुख, सहाय्यक अधिसेविका तसेच परिचारिका संघटना आदींना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून आम्ही आंतररुग्ण विभागात सेवा बजावत आहोत. त्यामुळे अनेक परिचारिकांना कोरोनाची लागण झाली. शिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाचा त्रास सहन करावा लागला. काही परिचारिकांना अस्थमाचा त्रास असल्याने जास्त वेळ मास्क लावून सेवा बजावणे त्यांच्यासाठी धोकादायक आहे. इतर शासकीय रुग्णालयांप्रमाणे जिल्हा रुग्णालयात रोटेशन पध्दतीने ड्युटी दिली जात नाही. आतापर्यंत कोविडच्या आंतररुग्ण विभागात सेवा बजावणाऱ्या परिचारिकांना आता बाह्यरुग्ण विभागात रोटेशनप्रमाणे सेवा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

या निवेदनावर अधिपरिचारिका संगीता चव्हाण, सुरेखा निकम, जयश्री पाटील, भावना सोनवणे, मीनाक्षी परदेशी, विजया शिंदे, मयुरी सोमवंशी, शोभा कांबळे, सुमित गांगुर्डे, गाैरी सुतार, काैशल्या राठोड, सीमा साळोखे, प्रीती कोळी, शीतल थोरात, शोभा कांबळे, शीतल मनगुसकर, चंद्रमुखी पवार, प्रणाली सोनवणे, सचिन कुंभार आदींच्या सह्या आहेत.