शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

साक्री येथे बसचालकाला धक्काबुक्की

By admin | Updated: April 15, 2017 15:04 IST

चालकांचे एस. टी. बंद आंदोलन : दोन तासानंतर आंदोलन मागे

 साक्री,दि.15 - साक्री बस आगारात  जळगाव डेपोची बस (क्रमांक एम. एच. 20 सीएल 3196) दुपारी साडे बारा वाजता  प्रवेश करत असताना एका दुचाकीस्वारला बसचा कट लागल्याची घटना घडली. त्यानंतर दुचाकीस्वाराने बसचालकाला धक्काबुक्की करत चालकाशी  हुज्जत घातली. त्यामुळे संतप्त झालेल्या  साक्री आगारातील एस. टी. बस चालक व वाहकांनी एस. टी. बंद आंदोलन पुकारले. हे प्रकरण सामंजस्याने मिटल्यानंतर दुपारी अडीच वाजेपासून बस वाहतूक सुरळीत सुरू झाली. 

जळगावहून वापीकडे जाणारी बस श्रीकृष्ण भागवत पाटील हे घेऊन जात होते. साक्री येथे दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास चालक श्रीकृष्ण पाटील त्यांनी बस आगारात प्रवेश केला. त्यावेळी एका दुचाकीला कट लागल्याने संबंधित दुचाकीस्वाराने भांडण केले.  चालक श्रीकृष्ण पाटील यांच्याशी हुज्जत घातली. त्यामुळे साक्री आगारातील संतप्त वाहक व चालकांनी एस. टी. बंद आंदोलन केले. 
प्रवाशांचे हाल 
चालक व वाहकांनी एस.टी.बंद आंदोलन तब्बल दोन तास सुरू होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. भर उन्हात बसस्थानकात प्रवाशांना थांबून रहावे लागल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. 
बैठकीत निघाला तोडगा 
घटनेचे वृत्त कळताच शिवसेनेचे शहर प्रमुख पंकज मराठे व साक्री पोलीस स्टेशनचे निरीक्षक अभिषेक पाटील यांनी चालक व वाहकांची बैठक घेतली. बैठकीत सामंजस्याने तोडगा निघातल्यामुळे चालक व वाहकांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले.