शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

कर थकबाकी वसुलीसाठी 90 नळ कनेक्शन खंडित!

By admin | Updated: March 17, 2017 00:07 IST

महापालिका : पथकांकडून दिवसभरात 21 लाखांची करवसुली, तीन मालमत्ता ‘सील’

धुळे : महापालिका प्रशासनाने 31 मार्चर्पयत थकबाकी व नियमित कर वसुलीची विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली आह़े या मोहिमेंतर्गत गुरुवारी पथकांकडून 21 लाखांची करवसुली करण्यात आली़ तर पाणीपट्टीपोटी 6 लाख वसूल करण्यात आल़े तीन मालमत्ता ‘सील’ केल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली़महापालिकेने शास्ती माफीनंतर करवसुलीची धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आधीच जाहीर केले होत़े त्यानुसार शास्ती माफीतील 25 टक्के सवलतीची मुदत 20 मार्चला संपुष्टात येत आह़े मात्र नगरविकास विभागाने करवसुलीवर भर देण्याचे आदेश काढल्याने मनपा प्रशासनाने तत्काळ धडक मोहीम सुरू केली असून त्यासाठी सात पथके नेमण्यात आली आहेत़ सदर पथकांनी गुरुवारी दिवसभरात तीन मालमत्ता सील करीत 21 लाख 4 हजार 49 रुपयांचा कर वसूल केला़ मालमत्ता कर व पाणीपट्टी थकीत असलेल्या 90 थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आल़े वडजाई रोडवर सदरची कारवाई करण्यात आली़ मनपातील भरण्यासह दिवसभरात 30 लाख रुपयांची करवसुली करण्यात आली़ मालमत्ताधारकांकडून केवळ मालमत्ता करच नव्हे तर विकास शुल्क, एलबीटी, पाणीपट्टी व थकीत असलेले अनुषंगिक कर वसूल केले जात आह़े बुधवारी दिवसभरात 13 लाख रुपयांची करवसुली झाली होती़ मनपातील वरिष्ठ अधिका:यांचा पथकात समावेश असल्याने मनपातील कामे मात्र खोळंबत असली तरी 31 जानेवारीर्पयत मोहीम सुरू राहणार आह़े पथकप्रमुखांमध्ये सहायक आयुक्त अभिजित कदम, आरोग्याधिकारी डॉ़महेश मोरे, प्ऱनगररचनाकार प्रदीप चव्हाण, शहर अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले, सी़सी़ बागुल व सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांचा समावेश आह़ेथकबाकीदार अस़े़़5 ते 50 हजार- 270350 हजार ते 1 लाख- 5071 लाख ते 2 लाख- 1552 लाख ते 5 लाख- 425 लाख ते 10 लाख- 2010 लाखांपेक्षा अधिक- 7एकूण 9 कोटी 13 लाख 45 हजार रुपयांचा मालमत्ता कर थकीत आह़े सदर आकडेवारी मनपाने प्रथमच जाहीर केली आह़े