शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीचा आजही व्यापारावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 13:13 IST

तीन वर्ष पूर्ण : व्यापाऱ्यांचे मत

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये देशातील हजार व पाचशे रूपयांच्या नोटा बंदीचा निर्णय घेतला होता़ या निर्णयाचा आजही व्यापार उद्योगावर परिणाम होत असल्याचे मत व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना व्यक्त केले.काही काळ होता परिणामतीन वर्षापुर्वी केंद्र सरकारने देशात नोटबंदीचा निर्णय घेतला होतो़ त्यामुळे काही काळ लोकांमध्ये नाराजी होती़ आता मात्र व्यापार, उद्योगात कोणताही परिणाम दिसुन येत नाही़ नोटाबंदीचा विषय काही लोक उकरून काढत बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे़- अरूण नावरकर(किराणा व्यापारी असोसिएशन)आजही व्यापारावर परिणामकेंद्र सरकारच्या नोटबंदीचा निर्णय आजही व्यापारावर जाणवत आहे़ नोट बंदीचा निर्णय व्यापाºयांचा समर्थनार्थ नव्हता़ त्यामुळे तीन वर्षानंतरही त्याचा परिणाम व्यापार उद्योगावर दिसत आहे़ बाजारपेठ स्थिर होण्यासाठी किमान तीन ते चार वर्ष लागू शकतात़-राजेश गिंंदोंडिया(व्यापारी महासंघाचे सचिव)अर्थव्यवस्थेवर परिणामकेंद्र नोटबंदीला तीन वर्षपुर्ण होत आह़े़ निर्णय झाल्यावर देखील जाणकारांनी नोटबंदीच निर्णय चुकीचा होता़ व त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो़ अशी शक्यता वर्तविली होती़ त्यामुळ आज अर्थव्यवस्थेला मरगळ आलेली दिसते़-एस़ वाय़ बच्छाव(सेवानिवृत्त प्राध्यापक)काही काळ होता परिणामव्यापार किंवा उद्योगावर नोटबंदीचा तीन वर्षापासुन कोणताही परिणाम दिसुन येत नाही़ उलट व्यापार व्यवसायाला चालना मिळाली आहे़ सर्वसामान्य व्यक्तीवर तर काहीच परिणाम झालेला नाही़ सध्या पावसामुळे बाजारात मंदीचे सावट आहे़- सुभाष कोटेजा(अध्यक्ष, असो. आॅफ बिझनेस अ‍ॅन्ड कॉमर्स )नोटबंदीचा निर्णय योग्यनोटबंदीच्या काळात एक हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा बंद होत्या़ त्यामुळे इतर नोटा चालु असल्याने उद्योग, व्यापारी किंवा व्यवसायावर काहीही परिणाम झाला नाही़ उलट नोटबंदीच्या निर्णयानंतर आॅनलाईन बॅर्किगव्दारे उद्योग व व्यापारात भर पडली़-अजय नाशिककर(उद्योजक)अर्थव्यवस्थेवर परिणामकेंद्र सरकारने देशातील काळा पैसा काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता़ यानिर्णयाने फायदा होईल असे वाटत होते़ मात्र नोटबंदीचा फटका सर्वसामान्य व्यक्तीपासून तर उद्योगावर देखील झालेला दिसून आला़ त्यामुळे आजही देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसतो़-धिरज पाटील(व्यापारी)

टॅग्स :Dhuleधुळे