शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बोराडी येथे गाव प्रवेशद्वार कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:38 IST

गावाची शान वाढणार : १५ लाख रुपयांचा निधी मंजूर; पाठपुराव्याला मिळाले यश

शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथील नवीन प्रवेशद्वाराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कामासाठी १५ लाखाचा निधी मंजूर झाला. त्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी पाठपुरावा केला.५ रोजी बोराडी येथील मातोश्री बनुमाय रंधे दरवाजाजवळ या नवीन गाव दरवाज्याचे भूमिपूजन माजी जि़प़सदस्य डॉ.तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, सरपंच सुरेखा पावरा, बन्सिलाल बंजारा, शिवाजीराव पाटील, शालीकराव पाटील, मोहन महाजन, मधुकर पाटील, न्हानु भिल, मगन पवार, गुलाब मालचे, डॉ.भास्कर पाटील, डॉ.दिलिप पाटील, डॉ.सुरेश देसले, ज्ञानेश्वर पाटील, डॉ.बाळासाहेब पाटील, शामकांत पाटील, सुकदेव मालचे, शशांक रंधे, डॉ.अजित पाटील, रंगराव पाटील, डॉ.सुभाष बडगुजर, भिवा भिल, उत्तम भिल, युवराज भिल, निंबा पाटील, भगवान आदी उपस्थित होते.बोराडी गावाच्या सुरुवातीस शिरपूर-बोराडी रस्त्यावर असलेल्या या कामासाठी लेखाशीर्ष २५/१५ इतर ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत १५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. मोठ्या शहरातील प्रवेशद्वारसारखे भव्य काम असल्याने बोराडी परिसरात आनंद व्यक्त होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे