शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोग होवू नये यासाठी काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 22:53 IST

जिल्हा रुग्णालय : जनजागृतीसाठी जिल्ह्यात विविध उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : जागतिक कर्करोग दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयात तंबाखू व अमली पदार्थांची होळी करण्यात आली तर जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली़जिल्हा रूग्णालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन केले़ तर डॉ. नितीन पाटील यांनी कर्करोगाच्या निदान व उपचार किती महत्वाचा आहे़तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्करोग आठवडा पाळण्यात येणार असून जिल्हा रुग्णालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांना तंबाखू विषयी जनजागृती पर चित्रफीत दाखवण्यात येणार असल्याचे डॉ़ पाटील यांनी सांगितले़ शासकीय कार्यालयात कर्करोग निदान मोहीम राबविण्यात येणार आहे. जनजागृती वाढविण्यासाठी शिबिरांचे आयोजन तसेच मौखिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. व्यसनमुक्तीबाबत आग्रह धरण्यासाठी उपक्रम होईल़या प्रसंगी डॉ. महेश भडांगे, डॉ़ अभय शिनकर, डॉ रवी सोनवणे, डॉ प्रशांत पाटील, प्रतिभा घोडके, जयश्री चौधरी, डॉ मसने, डॉ गीतांजली सोनवणे, महेंद्र नेरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे