शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या हस्ते महिला बचत गटाला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. महिलांनीही आता बचतगटाच्या चळवळीत सहभागी होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. महिलांनीही आता बचतगटाच्या चळवळीत सहभागी होऊन आपला विकास साधत उद्योग-व्यवसायांचे मालक बनले पाहिजे. अशी भावना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे व्यक्त केली.यावेळी तालुक्यातील पाडळदे येथील ओमसाई स्वयंसहाय्यता समूहाला राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते नाशिक विभागस्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन प्रथम पुरस्कार देऊन गटातील सर्व महिलांचा गौरव करण्यात आला. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रदर्शनात महाराष्ट्रासह २९ राज्यांतील बचतगट सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, आमदार रमेश पाटील, असीम गुप्ता, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, आर. विमला उपस्थित होते.प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल धुळे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, तालुका अभियान व्यवस्थापक एम डी सोनावणे, हेमंत गवते, अमोल वाघ अभिनंदन केले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., जिल्हा, बी मोहन , त्रिवेणी भोंदे, उद्धव धारणे, जितेंद्र चौधरी, लोकेश सोनवणे, दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.विभागात प्रथम....तालुक्यातील पाडळदे येथील ओमसाई बचत गटाने गाव हागणदारी मुक्त करणे, पाणी फौंडेशन मध्ये उल्लेखनीय कामगिरी, बचत गटातून व्यवसाय व विक्री, आरोग्य, स्वच्छतेवर नियमित जनजागृती आदी विविध उपक्रम राबवित नाशिक विभागात प्रथम क्रमाक मिळविल्याने त्यांच्या राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.

टॅग्स :Dhuleधुळे