शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नेरच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 23:14 IST

गायत्री जयस्वाल यांच्या जनता जनार्दन पॅनलने १० जागांवर विजय मिळवून वर्चस्व

नेर - ग्रामपंचायतीची निवडणूक धामधुमीत पार पडल्या नंतर आता २८ जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष आणि उत्सुकता लागली आहे. यामुळे प्रत्येकाला सरपंच होण्याची आशा लागून आहे.नेर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक झाली़ यात गायत्री जयस्वाल यांच्या जनता जनार्दन पॅनलने १० जागांवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असल्याने ते सत्ता स्थापनेसाठी तयार आहेत. त्यांच्याकडे बहुमत असलेल्या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांच्या फोटोचे गावात होर्डिंग्ज लावून ग्रामस्थांचे आभार मानले आहेत. त्यामुळे आता फक्त सरपंच पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.प्रत्येकाला सरपंच पदाचे स्वप्नगेल्यावेळी ओबीसीसाठी सरपंच पदाचे आरक्षण निघाले होते. त्यामुळे यावेळी वेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षण निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडून आलेल्या प्रत्येकाला आपल्या प्रवर्गाचे आरक्षण निघण्याची आशा आहे. त्यामुळे सरपंच पदावर त्यांना दावा करता येणार असल्याने प्रत्येकाला आपणच सरपंच होऊ असे स्वप्न पडू लागले आहेत. मात्र असे असले तरी आरक्षणानंतर कोणाला सरपंच पदाची संधी द्यायची हे पॅनल प्रमुख गायत्री जयस्वाल यांच्यावर अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे