शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील कलावंताचे सीईंओंच्या दालनासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:49 IST

तीन महिन्यांचे मानधन बॅकेत त्वरित जमा करण्याची मागणी, सीईओंशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे

आॅनलाइन लोकमतधुळे : मानधनपात्र लाभार्थ्यांचे तीन महिन्यांचे मानधन त्वरित बॅँक खात्यात जमा करावे, कलावंताचे दारिद्रय रेषेखालील यादीत नाव समाविष्ट करून बेघर व इतर योजनांचा लाभ मिळावा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांच्या दालनासमोर तासभर ठिय्या आंदोनल केले. यावेळी वारकऱ्यांनी केलेल्या नामजपामुळे परिसर दणाणून गेला होता. दरम्यान मानधनाचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतर कलावंतांनी आपले आंदोलन मागे घेतले.आपल्या विविध मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढली. कल्याणभवनापासून निघालेली वारकऱ्यांची ही दिंडी शिवतीर्थ, जिल्हा रूग्णालयामार्गे जिल्हा परिषदेत पोहचली.वारकºयांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. यावेळी टाळमृदुंगाच्या गजरामुळे व नामजपामुळे जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला होता.सीईओंच्या दालनासमोर आंदोलन सुरू करताच जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांची धावाधाव सुरू झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त हर्षदा बडगुजर, आदी सीईओंच्या दालनात पोहचले.थोड्यावेळानंतर सीईओंनी वारकरी मंडळाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी दालनात बोलविले. यावेळी मंडळातर्फे सीईओंना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, गेल दोन-तीन वर्षांपासून तालुका व जिल्हास्तरावर कलावंताना शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर शौचालय वावापराबाबत जाणीव जागृती करºयासाठी विविध योजनांचे लोककल्याणकारी कार्यक्रम मानधन तत्वावर मिळत नाही. यासंदर्भात पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधला असता, कर्मचारी वृद्ध कलावंताशी अरेरावीने वागतात. सहाकरर्य करत नाही. त्यामुळे कलावंतावर अन्याय होत असल्याचे सांगण्यात आले.सीईओंनी दखल घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर वारकºयांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. ठिय्या आंदोलनात अनेक वारकरी महिला, पुरूष सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Dhuleधुळे