शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशव्या वाटपाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:06 IST

जनजागृती : महापालिका, इनरव्हील क्लबच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मानवी आरोग्यास हाणीकारक तसेच पर्यावरणाचा होणारा ºहास थांबविण्यासाठी शासनाने प्लास्टिक पिशव्यांना बंदी घातली आहे़ नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी बुधवारी मनपात १ हजार ५०० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले़महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात बुधवारी दुपारी १ वाजता प्लास्टिक बंदीवर जनजागृती होण्यासाठी महापालिका व इनरव्हिल क्लब धुळे क्रासरोड यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा घेण्यात आला़ यावेळी आयुक्त अजिज शेख, जयहिंद महाविद्यालयाच्या प्रा़ उषा पाटील, क्लबच्या सदस्या सोनाली पाटील, रश्मी बोरसे, वसुधा चंद्रचुड, कल्पना शाह, शुष्मा अग्रवाल, रेखा जैन, भावना देवरे, मिनल अग्रवाल, मनिषा पाटील, विद्या कुल्थे, वैशाली शिसोदे आदी उपस्थित होते़यावेळी उषा पाटील म्हणाले की, प्लॉस्टिक पिशव्याच्या मानवी आरोग्यासाठी घातक आहे़ त्यामुळे भविष्यात मोठ्या अडचणीला सामना करावा लागु शकतो़ शासनाच्या आदेशानुसार प्लॉस्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे़ मात्र तरीही नागरिकांमध्ये जनजागृती नसल्याने कळत नकळत वापर होतो़ तो पुर्णता थांबविण्यासाठी प्रत्येकांनी प्लॉस्टिक मुक्त शहर होण्यासाठी जनजागृती करण्यासाठी गरज आहे़प्लॉस्टिक पिशव्यांना पर्यायी मार्ग म्हणुन कागदी व कापडी पिशव्यांचा वापर नागरिकांनी करण्यासाठी आवाहन करण्याचे सांगितले़ कार्यशाळेत पंधराचे कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले होते़देशात प्लास्टीक बंदी लागू केल्यानंतर महानगरपालिकेने धुळे शहरात प्लास्टीकविरोधी मोहिम तीव्र केली होती़ त्यामुळे प्लास्टीक कॅरिबॅग वापरावर नियंत्रण आले होते़ पंरतु कारवाई थंडावल्याने शहरात प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे