शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्यातील कापडणे येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 21:24 IST

विनाकारकरण बाहेर फिरणारे, तसेच तोंडाला मास्क न लावणाऱ्यांचे केले जातेय चित्रीकरण

आॅनलाइन लोकमतकापडणे (जि.धुळे) :कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून संचारबंदी लागू केलेली आहे.तसेच कडक निर्बंध घालून देण्यात आले आहेत. कापडणे गावामध्ये बेजबाबदारपणे वागणारे, कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच तोंडाला मास्क न लावता घराबाहेर पडणाºयांचे चित्रीकरण करण्यात येत असून, या बेजबाबदार लोकांवर कापडणे ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद, सोनगीर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जात आहे.कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गावातील छायाचित्रकार जितेंद्र पाटील यांच्या सहकार्याने व कापडणे ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र कापडणे यांच्या आदेशाने गावातील मुख्य चौकात व्हिडिओ चित्रीकरण केले जात आह. काम नसतांनाही गावात दुचाकीवर फिरणारे तसेच तोंडाला मास्क न लावता घराबाहेर पडणाºयांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी धनराज पाटील, शरद भिका बोरसे, महेश संभाजी पाटील, बँक आॅफ महाराष्ट्र शाखा कापडणेचे कर्मचारी सोनू पाटील आदींमार्फत गावातील नवा दरवाजा चौकात बेजबाबदारपणे वागणाºयांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकाला मास्क बांधणे बंधनकारक केले आहे.सरपंच जया प्रमोद पाटील, ग्राम विकास अधिकारी किशोर शिंदे, , प्रमोद गुलाबराव पाटील्, सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील आदींचे सहकार्य लाभत आहे. दरम्यान गावात चित्रीकरण सुरू झालेले असल्याने, मास्क न लावता बाहेर पडणे, दुचाकींवर गावात फिरत राहणाºयांवर लगाम बसलेला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे