शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसोबत गैरवर्तन; वाहकावर कारवाईची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 14:15 IST

विभाग नियंत्रकास निवेदन। प्रहार अपंग क्रांती संघटनेची मागणी 

धुळे : एसटी महामंडळाचे काही चालक व वाहक बहुतांश वेळेस प्रवासादरम्यान दिव्यांगाशी गैरवर्तन करतात. काही वाहक दिव्यांगांना सवलत देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे दिव्यांगांना चुकीची वागणूक देणाºया एसटी महामंडळाच्या चालक व वाहकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यावेळी प्रशासन निवेदन देण्यात आले़एक तरुण दिव्यांग स्क्रिझोफेनिया आजाराने ग्रस्त आहे. संबंधित व्यक्ती नंदुरबार येथे उपचारासाठी जाण्याकरिता दोंडाईचा ते नंदुरबारमध्ये( एम.एच.४० एन.९०७१) बसमधून प्रवास करत होती. या बसचे वाहक रत्नाकर बागुल यांनी दिव्यांग व्यक्तीला सवलत देण्यास नकार दिला. तसेच दिव्यांग व त्याच्या सोबत असलेल्या मदतनीसाला सर्वासमोर अपमानास्पद वागणूक दिली. संबंधित दिव्यांग व्यक्तीकडे ५५ टक्के दिव्यांग असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र होते. त्यामुळे या व्यक्तीला ७५ टक्के व त्याच्यासोबत असलेल्या मदतनीसाला प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत देणे अपेक्षित होते. वाहकाने सवलत देण्यास टाळाटाळ केली.  याप्रकरणी संबंधित वाहकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. कविता पवार, इंदुबाई क्षीरसागर, शशिकांत सूर्यवंशी, संजय सोनवणे, रामलाल जैन यांनी केली़ 

शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तीं प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली असतांना देखील वाहकाकडून त्रास दिला जातो़

टॅग्स :Dhuleधुळे