शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार ९९० मजुरांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:09 IST

रोजगार हमी योजना : धुळे जिल्ह्यात १ हजार १०७ कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध विभागांमार्फत साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात १ हजार १०७ कामे सुरू असून त्यात ५ हजार ९९० मजुरांना रोजगार मिळाला आहे़ विशेष म्हणजे धुळे तालुक्यात सध्या एकही काम सुरू नाही़साक्री तालुकातालुक्यात रस्त्याचे एक काम सुरू असून ११ मजुरांची उपस्थिती आहे़ जलसंधारणाची ९३ कामे सुरू असून १ हजार १०७ मजुरांना काम मिळाले आहे़ कृषी विभागामार्फत ३६ कामे सुरू असून २२८ मजुरांची उपस्थिती आहे़ इतर ४१६ कामांवर १८४८ मजुर काम करीत आहेत़ वनीकरणाची ६ कामे सुरू असून १०१ मजुरांची उपस्थिती आहे़ ग्रामपंचायत स्तरावर साक्री तालुक्यात एकूण ५५२ कामे सुरू असून ३ हजार २९५ मजुरांना रोजगार मिळाला आहे़शिंदखेडा तालुकातालुक्यात एकूण १५१ कामे सुरू असून ५९८ मजुरांना रोजगार मिळाला आहे़ त्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची पाच कामे सुरू असून त्यावर ६१ मजुरांना काम मिळाले आहे़ कृषी विभागाचे एक काम सुरू पाच मजुरांची उपस्थिती आहे़ इतर १४५ कामे सुरू असून ५३२ मजुरांना रोजगार मिळाला आहे़शिरपूर तालुकाशिरपूर तालुक्यात जलसंधारणाची २२ कामे सुरू असून १८७ मजुरांची उपस्थिती आहे़ इतर ३८२ कामे सुरू असून १९१० मजुरांची उपस्थिती आहे़ एकूण ४०४ कामांवर २ हजार ९७ मजुरांना रोजगार मिळाला आहे़जिल्ह्यात सध्या जलसंधारणाची सर्वाधिक ११५ कामे सुरू आहेत़ त्यात १२९४ मजुरांना रोजगार मिळाला आहे़ कृषी विभागामार्फत केवळ साक्री तालुक्यात आहेत़ इतर तालुक्यांमध्ये कामे सुरू नाहीत़ इतर कामांची संख्या जास्त असली तरी त्यात सर्वाधिक सिंचन विहिरींच्या कामांचा समावेश आहे़ असे असले तरी जमिनीची पाण्याची पातळी वाढल्यामुळे विहिरींची कामे खोळंबली आहेत़ विहिरींची कामे मुदतीत न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Dhuleधुळे