शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

रेखाकला स्पर्धेत १३१ विद्यार्थी चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:13 IST

पिंपळादेवी शाळा : १४३ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा, हर्षदाला मिळाली ‘अ’ श्रेणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मोहाडी उपनगर येथील पिंपळादेवी शाळेच्या १३१ विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेत यश मिळविले आहे़सन २०१९ -२०२० या वर्षात घेण्यात आलेल्या एलिमेंटरी परीक्षेत १०७ तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी ३६ असे एकूण १४३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते़ त्यापैकी १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ एलिमेंटरी परीक्षेत हर्षदा विशाल आव्हाळेला अ श्रेणी मिळाली तर प्रियंका एकनाथ पाटील, गितांजली दिपक खैरनार, तनुश्री योगेश पाटील, नेहा प्रदिप पाटील यांनी ब श्रेणी प्राप्त केली़ या परीक्षेत शाळेचा ९७ टक्के निकाल लागला आहे़तसेच इंटरमिजिएट परीक्षेत भाग्यश्री हेमंत पाटील, मनोज दगडू बोरसे, घृणेश महादेवप्रसाद सूर्यवंशी यांनी ब श्रेणी प्राप्त केली आहे़ या परीक्षेत शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे़ यशस्वी विद्यार्थ्यांना कला शिक्षक बी़ जी़ पाटील, योगेश वाघ यांचे मार्गदर्शन लाभले़ संस्थेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांच्यासह संचालक मंडळ, मुख्याध्यापक आऱ व्ही़ पाटील, उप मुख्याध्यापक एस़ डी़ बाविस्कर, पर्यवेक्षक के़ आऱ सावंत, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे