शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

४२ हजार दिव्यांगांची प्रशासनाकडे नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 11:51 IST

धुळे : सर्व सामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांगांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या ...

धुळे : सर्व सामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांगांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र केवळ ३ ते ४ योजना त्यांच्यापर्यंत पोहचू शकल्या आहेत. जिल्ह्यात ४२ हजार दिव्यांगाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे असतांनाही अनेक दिव्यांग शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत. प्रशासनाने दिव्यांगावर होणारा अन्य दूर करून योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न करणे गरचे आहे, असे मत प्रहार क्रांती संघटनेचे शहराध्यक्षा ॲड कविता पवार यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलतांना सांगितले.आज काळा दिवस साजराजागतिक दिव्यांग दिवस साजरा होतो. दिव्यांगांच्या कल्याणासाठी अनेक योजना मंजूर केल्या आहे. योजना राबवण्याचे आदेशही दिले आहे; परंतु सर्व योजना कागदावर असल्याची स्थिती आहे. दिव्यांगांच्या योजनांची शासकीय कर्मचारी अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे दिव्यांगांना या योजनांचा लाभ मिळत नाही.प्रशासनाला जागे करण्यासाठी आज काळा दिवस साजरा केला जाणार आहे. दिव्यांगांनी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषदेजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. अप्पासाहेब बोरसे यांनी केले आहे.दिव्यांगाना मदतीचा हातअपंग पुनर्विकास संस्थेच्यावतीने अपंग दिनाचे औचित्य साधून जुने जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी गरूडबाग येथे अपंग पुरविकास संस्थेच्यावतीने अंपगाचा सत्कार, १०० गरजू दिव्यांंगाना ब्लॅकेट व कपडे वाटप, युनिक कार्ड शिबीर तसेच गरजू अपंग विधवा महिलांना शिक्षण कला केंद्र सुरू केले जाणार आहे. तरी अंपग बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.