शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

१५ बालविवाह थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:49 IST

चाईल्ड लाईन इंडिया उपक्रम : मीना भोसले यांची माहिती

धुळे : महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या चाईल्ड लाईन प्रकल्पात गेल्या १० महिन्यात जिल्ह्यात ० ते १८ वर्ष वयोगटातील लावण्यात येणारे १५ बालविवाह थांबविण्यात यश मिळल्याची माहिती हा प्रकल्प राबविणाऱ्या सप्तश्रृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या संचालिका मीना भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राज्यात बालविवाह, बाल कामगारीवर निर्बंध बसविण्यासाठी चाईल्ड लाईन हा प्रकल्प फेब्रुवारी २०१९ पासून जिल्ह्यात सप्तश्रृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे. फाऊंडेशन ही महिला व बालविकास मंत्रालयाचा एक प्रकल्प आहे. ज्या मुलांना काळजी व संरक्षणाची गरज आहे अशा मुलांना मदत करते. चाईल्ड लाईन १९९८ हा प्रकल्प संस्थेंतर्गत १ फेब्रुवारी २०१८ पासून सुरू करण्यात आले आहे. ० ते १९ वयोगटातील मुलांना वैद्यकिय समुपदेशन, कायदेशिर मदत, गरजू बालकांसाठी काळजी व संरक्षणासाठी नि:शुल्क टोल फ्री सेवा आहे. चाईल्ड लाईनच्या माध्यमातून आतापर्यंत बालविवाह, बालकामगार, भीक मागणारे बालक , हरवलेले बालक, वैद्यकीय मदत, शारीरीक शोषण, भावनिक आधार , शैक्षणिक मदत अशा एकूण १२२ तक्रारींवर काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत शिक्षणाचा अभाव असल्या कारणांमुळे केसेस हाताळतांना नागरीकांचा प्रतिसाद मिळत नाही.(भीक मागणारे बालक), बालकामगार केसेसमध्ये पालकांना बालकामगार कायद्या विषयी माहितीचा अभाव तसेच विविध केसेस नुसार समस्या निर्माण होत असल्याची खंत मीना भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी नरेंद्र भोई, रूपाली झाल्टे, गिता कटारिया, पूनम अहिरे, रतिलाल बागुल, हिरालाल भोसले उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे