शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याजवळ लक्झरी बस उलटून 13 प्रवासी जखमी

By admin | Updated: July 1, 2017 12:55 IST

आनंदखेडे शिवारातील घटना : जखमी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल

ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.1 - सुरत- नागपूर महामार्गावरील आनंदखेडे शिवारात शुक्रवारी पहाटे लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात 13 प्रवासी जखमी झाले आहेत़ त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आह़े 
नाशिकहून सुरतकडे भरधाव वेगाने जाणारी शुभम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस  ( जीजे 5-एव्ही 8502) शुक्रवारी पहाटे 4़30 वाजेच्या सुमारास आनंदखेडे गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ उलटली. बस उलटल्याने 13 प्रवासी जखमी झाल़े तसेच बसचेही नुकसान झाल़े बसवरील मालही रस्त्यावर पडला होता़ जखमींमध्ये शरीफ शेख अजिज (40), मालूबाई नारायण टिकार (55), सतीश नारायण टिकार (35), आशाबाई तीर्थराज टिकालकर (25), तीर्थराज विष्णू उधळकर (28), तोताराम काशीराम मिस्तरी (50), प्रकाश पुंडलिक राठोड (30), कैलास पोपट जाधव (28), मुद्दसर अफसर हुसेन (30), अब्दुल सलीम गुलाम मुर्तजा (47), नाजनित अब्दुल सादीक (20), अर्चना संतोष रणचौरे (30) व तुळशीराम खर्डे (70) यांचा समावेश आह़े त्यांना तत्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आह़े याबाबत शरीफ शेख अजिज याच्या माहितीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आह़े