शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST

भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र अशा प्रेमाचा सण आहे. आज विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले भारतीय भाऊ ...

भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र अशा प्रेमाचा सण आहे. आज विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले भारतीय भाऊ कामामुळे आपल्या बहिणीकडे जाऊ शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन रोटरी क्लबच्या वतीने रविवारी उमरगा पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. यावेळी उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, सर्व पोलीस कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विक्रम आळंगेकर व त्यांचा सर्व स्टाफ यांना रोटरॅक्ट क्लबमधील वैष्णवी गुंजोटे, वृंदा चव्हाण, साक्षी मिलगिरे, केतकी औरदे, लक्ष्मी रूपनूर, भाग्यश्री बिराजदार, अंकिता कवठे आदी मुलींनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पंडित बुटूकणे, सचिव व्यंकट गुंजोटे, रोटेरियन शिवानंद दगडे, अनिल मदनसुरे, कुमार दळगडे आदी उपस्थित होते.