शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्ताव दाखल करूनही पेरणी यंत्र मिळेना !

By admin | Updated: July 8, 2014 00:59 IST

कळंब : कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पेरणी यंत्रासाठी (बीबीएफ) अनेक शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल करुन धनादेश देवूनही कृषी कार्यालयामार्फत पेरणी वाटप करण्यास विलंब लावला जात आहे.

कळंब : कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पेरणी यंत्रासाठी (बीबीएफ) अनेक शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल करुन धनादेश देवूनही कृषी कार्यालयामार्फत पेरणी वाटप करण्यास विलंब लावला जात आहे. तालुका कृषी कार्यालयाने सदर पेरणी यंत्र तात्काळ वाटप करावेत, अशी मागणी खामसवाडी येथील पं.स. सदस्य अमोल पाटील यांनी केली आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले बी.बी.एफ. हे पेरणी यंत्र अनुदानावर शेतकऱ्यांना वाटप करण्याची योजना तालुका कृषी कार्यालयामार्फत राबविली जात आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील प्रस्ताव, १०० रुपयाच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र, लोकवाट्याचा धनादेश आदी कागदपत्रे कृषी कार्यालयाकडे सादर केले आहेत. अटींची पूर्तता करुनही काही शेतकऱ्यांना पेरणी यंत्र देण्यास कृषी विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. शेतकरी आपला कामधंदा सोडून कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांची भेट अथवा संपर्क होत नाही. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना प्रस्ताव दाखल करुनही अटींची पूर्तता करुनही शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)...तर आंदोलनतालुका कृषी अधिकारी कार्यालयाने यासंदर्भात होणारा विलंब टाळून शेतकऱ्यांना तात्काळ पेरणी यंत्राचे वाटप करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खामसवाडी येथील पंचायत समिती सदस्य अमोल पाटील यांनी दिला आहे. हे निवेदन कृषी विभागाला दिले आहे.