शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

इटकळ येथे ज्ञानेश्वरी हरिनाम सप्ताह सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:30 IST

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास १३ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. ...

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास १३ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. यात दररोज काकडा आरती, अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन, नामजप, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर, असे विविध कार्यक्रम होत आहेत.

सप्ताहादरम्यान आकाश महाराज पाटील, ह.भ.प. गोपाळ अण्णा वासकर (पंढरपूर), ह.भ.प. प्रल्हाद महाराज सरडे, ह.भ.प. ताजुद्दीन महाराज शेख (औरंगाबाद), ह.भ.प. नितीन जगताप (नांदुरी), ह.भ.प. नितीन महाराज जगताप, ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहूकर यांची कीर्तनसेवा होणार आहे. शिवाय अशोक जाधव (बाभळगाव), ह.भ.प. राजू महाराज पाटील (वागदरी), ह.भ.प. कल्याण महाराज शिंदे, ह.भ.प. दीपक महाराज निकम (धनगरवाडी), राम कदम महाराज (चिंचोली), ह.भ.प. शिवाजी महाराज जाधव (बावकरवाडी) यांचे प्रवचन होणार आहे. १८ रोजी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे काल्याचे कीर्तन व ह.भ.प. अप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या हस्ते काला वाटप होणार आहे. विक्रम शिंदे, देवराव शिंदे, अप्पाराव जळकोटे, सुभाष महानुरे, विकास बिराजदार, अरुण भोसले, विठ्ठल बिराजदार, अमर बंडगर, साधू शिंदे, लक्ष्मण बंडगर, चंद्रकांत लोहार, शरणाप्पा पांढरकर यांनी जेवण व नाश्त्याची व्यवस्था केली आहे, तर महाप्रसादाची सोय दौलतराव पाटील यांनी केली आहे. या सप्ताहात जागर व भारुडाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यासाठी गणेश बिराजदार, सोमनाथ जळकोटे, आकाश पाटील, प्रकाश पांढरे, संतोष गायकवाड, चेतन गायकवाड, प्रकाश स्वामी यांच्यासह जाणता राजा तरुण मंडळ, राजमाता प्रतिष्ठान, शिव मल्हार तरुण मंडळ, जय मातादी तरुण मंडळ, जय हनुमान भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी आदींनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

फोटो....

इटकळ येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात हरिपाठाचे वाचन करताना भक्त.