शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाववाडीच्या विकासाचा रोटरी क्लबने घेतला वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST

उमरगा : येथील रोटरी क्लबने इंटिग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट अंतर्गत उमरगा तालुक्यातील कोरेगाववाडी हे गाव संपूर्ण विकासासाठी दत्तक घेतले आहे. ...

उमरगा : येथील रोटरी क्लबने इंटिग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट अंतर्गत उमरगा तालुक्यातील कोरेगाववाडी हे गाव संपूर्ण विकासासाठी दत्तक घेतले आहे. कोरेगाववाडी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यासोबत सोमवारी या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये गावातील समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, गावातील पाण्याचा प्रश्न, ग्रामपंचायत कार्यालयातील अत्यावश्यक सुविधा, मंदिर सुशोभिकरण, वाचनालय, ग्रंथालय, घाण पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्या, नाला सरळीकरण इत्यादी कामांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन रोटरी क्लबच्यावतीने देण्यात आले. त्याचबरोबर लोकांच्या सहकार्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यावेळी गावातील माजी सरपंच नागनाथ कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. राम सोलंकर, सोलंकर गुरुजी, होगले गुरुजी, बाजीराव किसवे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, ग्रामस्थांच्यावतीने रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पंडित बुटुकणे, सचिव व्यंकट गुंजोटे, इंटिग्रेटेड व्हिलेज डायरेक्टर डॉ. विनोद देवकर, क्लब ट्रेनर डॉ. संजय अस्वले, रोटेरियन सतीश साळुंके, युसुफ मुल्ला, शमीम पठाण, अनिल मदनसुरे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्राध्यापक राम सोलंकर यांनी केले तर आभार विठ्ठल माने यांनी मानले.